Join us

मेरी कोमसाठी प्रियंका करणार पाश्र्वगायन

By admin | Updated: July 12, 2014 22:47 IST

स्वत:च्या गायन कौशल्याने इतर अभिनेत्रींची प्रेरणा बनलेल्या प्रियंका चोप्राने अद्याप एकही हिंदी गाणो म्हटलेले नाही.

स्वत:च्या गायन कौशल्याने इतर अभिनेत्रींची प्रेरणा बनलेल्या प्रियंका चोप्राने अद्याप एकही हिंदी गाणो म्हटलेले नाही. मेरी कोम या चित्रपटातून ती बॉलीवूडमध्ये सिंगिंग डेब्यू करीत आहे. हिंदी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करण्याची प्रियंकाची इच्छा होती; पण तशी संधी तिला आजवर मिळाली नाही. प्रियंकाचा एक इंटरनॅशनल म्युङिाक अल्बम खूप लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळे आता मेरी कोम या चित्रपटाच्या निर्मात्यांनाही प्रियंकाच्या आवाजातील एखादे गाणो असावे, अशी इच्छा आहे. गायनाला करिअर ऑप्शन मानणारी प्रियंका चोप्रा लवकरच गाण्याचे प्रशिक्षण घेण्याच्या विचारात आहे.