Join us

लग्नाच्या पत्रिकेवर ‘खिलाडी’ झळकला

By admin | Updated: February 25, 2015 22:59 IST

बॉलीवूडसाठी क्रेझी फॅन्स नवीन नाहीत. अशातच बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या विजेंद्र या चाहत्याने चक्क लग्नपत्रिकेवरच अक्षयचा फोटो छापला आहे.

बॉलीवूडसाठी क्रेझी फॅन्स नवीन नाहीत. अशातच बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या विजेंद्र या चाहत्याने चक्क लग्नपत्रिकेवरच अक्षयचा फोटो छापला आहे. त्याने ही पत्रिका अक्षयला पाठवून लग्नाचे आमंत्रण दिले. विशेष म्हणजे खुद्द अक्षयने टिष्ट्वटरवरून ही पत्रिका सर्वांसोबत शेअर केली आहे. अक्षयने टिष्ट्वटमधून विजेंद्रला शुभेच्छा देत त्याचे आभार मानले.