Join us  

Sanjeeda Sheikh : टीव्ही अभिनेत्री संजीदा शेखने केले ग्लॅमरस फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 1:17 PM

1 / 6
टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
अलीकडेच संजीदा शेखने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट बोल्ड फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये संजीदा सिल्व्हर कलरचा ब्रॅलेट आणि मॅचिंग स्कर्टमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
संजीदा शेखनं डीप नेक ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
2003 मध्ये रिलीज झालेल्या 'बागबान' या चित्रपटातून संजीदा शेखने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
'कयामत' या मालिकेत आयेशाची भूमिका साकारून संजीदा घरोघरी पोहोचली. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :संजीदा शेख