बॉयफ्रेंडला सोडून मिस्ट्री बॉयसोबत दिसली टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST
अभिनेता टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी काही दिवसांपूर्वीच बांद्रा येथील एका रेस्टॉरेंटबाहेर स्पॉट झाली. याठिकाणी ती लंच करण्यासाठी आली होती. मात्र याठिकाणी ती टायगरसोबत नव्हे तर एका मिस्ट्री बॉयसोबत बघावयास मिळाली. पाहा फोटो!
बॉयफ्रेंडला सोडून मिस्ट्री बॉयसोबत दिसली टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी, पाहा फोटो!
अभिनेता टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी काही दिवसांपूर्वीच बांद्रा येथील एका रेस्टॉरेंटबाहेर स्पॉट झाली. याठिकाणी ती लंच करण्यासाठी आली होती. मात्र याठिकाणी ती टायगरसोबत नव्हे तर एका मिस्ट्री बॉयसोबत बघावयास मिळाली. पाहा फोटो!यावेळी दिशाने मेकअप केला नव्हता. पिंक कलरचा शॉट स्कर्ट आणि व्हाइट कलरच्या टी-शर्ट तिने परिधान केला होता. दिशा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत आगामी ‘बागी-२’मध्ये काम करीत आहे. तिचा हा चित्रपट ३० मार्च रोजी रिलीज होणार आहे. दिशाने २०१५ मध्ये ‘लोफर’ या तेलगू चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. २०१६ मध्ये ती ‘बेफ्रिका’ या म्युझिक व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफसोबत बघावयास मिळाली होती. तसेच ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘कुंग फू योगा’ या चित्रपटातही तिने काम केले.