लाल रंगाच्या साडीमध्ये मनमोहक दिसतेय स्वीटू, तिच्या अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 11:28 IST
1 / 8 स्वीटू आणि ओमचे लग्न पाहणे रसिकांसाठी नक्कीच आनंदाची बाब असणार आहे. 2 / 8 या फोटोंमध्ये नववधू स्वीटूचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. 3 / 8नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या स्वीटूचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. 4 / 8लाल रंगाच्या साडीमध्ये स्वीटूचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. 5 / 8स्वीटूचा हा अंदाज पाहून चाहतेसुद्धा लाईक्स आणि कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळतंय.6 / 8स्वीटूच्या फोटोंनी सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत.7 / 8व्हायल झालेल्या फोटोंमध्ये तिच्या विविध अदा पाहायला मिळत आहेत.8 / 8ज्या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत पाहायला मिळणार आहे.