Join us  

जाणून घ्या कोण आहे हिमांशी पाराशर,जिच्यासह करण मेहराच्या रंगतायेत अफेअरच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 12:09 PM

1 / 10
करण मेहराने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, निशा सोडून तो कोणत्याही मुलीच्या प्रेमात नाही.
2 / 10
निशाने केलेला दावा खोटा असून मी निशाला फसवलेले नाही असे करणने म्हटले होते.
3 / 10
करण मेहराचे हिमांशी पाराशसह अफेअर असल्याच्या चर्चा आहेत.
4 / 10
हिमांशी आणि करण दोघांचे सोशल मीडियावर अनेक फोटो पाहायला मिळतील.
5 / 10
शूटिंगमधून वेळ मिळताच दोघेही फुल ऑन एन्जॉय करताचे मुड त्यांनी कॅमे-यात कॅप्चर केल्याचे पाहायला मिळेल.
6 / 10
चंडीगढ़मध्ये पंजाबी टीवी सीरियल 'मावां दी ठंडिया छावां' शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढत गेली.
7 / 10
निशाने करणचे बाहेर अफेअर असल्याचे सांगताच, हिमांशी पाराशरसह अफेअर सुरु असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.
8 / 10
निशाने मीडियाला दिलेल्या माहिती नुसार हिंमाशीला ट्रोल केले जात आहे. हिमांशी दिल्लीत राहते.
9 / 10
हिमांशी आणि करण दोघांचे फोटो पाहून आता तिला जबरदस्त ट्रोलही केले जात आहे.
10 / 10
निशासह करण मेहराचा नात्यावर झालेला परिणामाला कारणीभूत हिमांशी तर नाही ना ? यावर सा-यांचे लक्ष वेधले आहे.
टॅग्स :करण मेहरा