Join us  

स्ट्रेच मार्क्समुळे ट्रोल झाल्यानंतर उर्वशी ढोलकियाने पुन्हा शेअर केला बिकनीतील फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 5:33 PM

1 / 8
उर्वशी ढोलकियाने सोशल मीडियावर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
2 / 8
उर्वशीला काही दिवसांपूर्वी तिच्या स्ट्रेच मार्क्समुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.
3 / 8
उर्वशीने पुन्हा एकदा बिकनीतील फोटो पोस्ट करत ट्रोलर्सचे तोंड बंद केले आहे.
4 / 8
उर्वशी या फोटोंमध्ये ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे.
5 / 8
उर्वशी ढोलकियाने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला देख भाई देख या मालिकेत काम केले होते.
6 / 8
कसौटी जिंदगी की या मालिकेतील कोमोलिका या भूमिकेमुळे उर्वशीला लोकप्रियता मिळाली.
7 / 8
उर्वशीने अतिशय लहान वयात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
8 / 8
उर्वशीच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत.
टॅग्स :उर्वशी ढोलकिया