1 / 7मेघा गुप्ताने सोशल मीडियावर काही फोटो नुकतेच पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7मेघाचा हा सिझलिंग लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7मेघाच्या फोटोंना नेहमीच तिच्या फॅन्सचा खूपच चांगला प्रतिसाद मिळतो. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7मेघाने आयुषमान भव या मालिकेत काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7मेघा प्रचंड ग्लॅमरस असून तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7मेघा नेहमीच तिच्या हॉट फोटोंसाठी चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7मेघाला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)