Join us  

'तुला पाहते रे' फेम पुर्णिमा डे 'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये साकारतेय सुषमाची भूमिका, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 4:19 PM

1 / 8
'तुला पाहते रे' फेम पुर्णिमा डे 'रात्रीस खेळ चाले ३' मालिकेत सुषमाची भूमिका साकारते आहे.
2 / 8
नुकताच तिचा रात्रीस खेळ चाले ३मधील प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यातील तिची एन्ट्री दमदार दाखवण्यात आली आहे.
3 / 8
पुर्णिमाने नुकतेच सावंतवाडी येथे या मालिकेच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.
4 / 8
रात्रीस खेळ चाले मालिकेतील सुषमा हे पात्र निगेटिव्ह आहे.
5 / 8
पुर्णिमा डे पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे.
6 / 8
या आधीच्या सीझनमध्ये सुषमाची भूमिका अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी हिने साकारली होती.
7 / 8
पुर्णिमाला सुषमाच्या भूमिकेत प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
8 / 8
रात्रीस खेळ चाले ३ मालिकेला नुकतीच सुरूवात झाली आहे.
टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३