Join us  

PHOTOS: 'तुझ्यात जीव रंगला'मधील सनी दा उर्फ राज हंचनाळेची पत्नी आहे खूप सुंदर, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 2:51 PM

1 / 13
झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
2 / 13
या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले.
3 / 13
या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे प्रचंड आवडते असून त्यांच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्यांना आवडते. 
4 / 13
याच मालिकेतील सनी दा उर्फ राज हंचनाळे याची पत्नीदेखील खूप सुंदर दिसते.
5 / 13
त्याच्या पत्नीचं नाव मौली असून ते दोघे डिसेंबर, 2019मध्ये लग्नबेडीत अडकले.
6 / 13
खरेतर ते दोघेही वेगवेगळ्या राज्यातील आहेत. मौली ही हरयाणाची असून राज महाराष्ट्रातील आहे. 
7 / 13
राजने सहा वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले.
8 / 13
 2013 पासून राज आणि ती एकमेकांना ओळखतात.
9 / 13
राज आणि मौली दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.
10 / 13
त्यांच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
11 / 13
मौली ही स्केच आर्टीस्ट असून तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे स्केचदेखील शेअर केले आहेत.
12 / 13
काही दिवसांपूर्वी राज व मौली गोव्यामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते
13 / 13
टॅग्स :राज हंचनाळेतुझ्यात जीव रंगला