Join us  

उकाड्यानं हैराण झालात का? ट्राय करा शनाया उर्फ रसिका सुनीलचा समर लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 6:00 AM

1 / 7
रसिका सुनीलने इंस्टाग्रामवर समर लूक शेअर केला आहे.
2 / 7
यात रसिका पिंक रंगाच्या वन पीसमध्ये दिसत आहे.
3 / 7
रसिकाचा समर लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.
4 / 7
रसिका सुनीलच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
5 / 7
रसिका सुनीलला माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनायाच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली.
6 / 7
सध्या रसिका लॉस अँजेलिसमध्ये आहे. तिथले व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करत असते.
7 / 7
रसिका सुनीलने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेव्यतिरिक्त गर्लफ्रेंड, बसस्टॉप आणि बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात काम केले आहे.
टॅग्स :रसिका सुनिलमाझ्या नवऱ्याची बायकोसमर स्पेशल