Join us  

बिकीनी लूकमुळे चर्चेत आली होती 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची सोनू, पुन्हा एकदा तिच्या फोटोंनी वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 6:25 PM

1 / 12
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत सोनू या भूमिकेने रसिकांची पसंती मिळवली होती.
2 / 12
निधीने मालिका सोडली असली तरी तिला ते आजही विसरु शकलेली नाहीत.
3 / 12
तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते सोशल मीडियावर उत्सुक असतात.
4 / 12
'तारक मेहता' ने निधीला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली आहे.सध्या ती अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत, याकारणामुळेच तिला ही मालिका सोडावी लागली होती.
5 / 12
मालिका सोडल्यानंतर निधी आता सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते.
6 / 12
तिचे फोटो पाहून चाहते फुल ऑन फिदा होत असतात इतकी ती ग्लॅमरस दिसते.
7 / 12
मध्यंतरी निधीचे वजन थोडेसे वाढले होते, पण आता तिने स्वत: ला स्लिम एँड ट्रीम केले आहे.
8 / 12
नवीन शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा नवा लुक तुम्हालाही आवडेल.
9 / 12
आपली फॅशन, स्टाईल याबाबत निधी बरीच सजग असते.
10 / 12
कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची विशेष खबरदारी घेते.
11 / 12
फोटोतला हा लूक फॅन्सना चांगलाच भावला आहे. ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसत आहे.
12 / 12
इन्स्टाग्रामवर निधीचे बरेच फोटो असून त्यात तिचा अंदाज पाहून सारेच घायाळ होती हे मात्र नक्की.
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा