Join us  

IN PICS: सुश्मिता सेन इतकीच ग्लॅमरस आहे तिची वहिनी चारू असोपा, फोटोंमुळे येते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 8:00 AM

1 / 6
चारू असोपाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)
2 / 6
चारू असोपा बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनची पत्नी आहे. (Photo Instagram)
3 / 6
चारू असोपाने अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. (Photo Instagram)
4 / 6
चारू असोपाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मेरे अगने में या मालिकेमुळे मिळाली. (Photo Instagram)
5 / 6
चारू असोपाने ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध मालिकेत देखील काम केले आहे. (Photo Instagram)
6 / 6
चारू असोपाचे इंस्टाग्राम अकाउंटवर 6 लाख 63 हजार फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)
टॅग्स :सुश्मिता सेन