Join us  

पलकने ग्लॅमरसच्या बाबतीत आई श्‍वेता तिवारीलाही टाकले मागे, चक्क बेडरुम फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 1:56 PM

1 / 9
श्तेता तिवारी सोशल मीडियावर आपला स्टाईलचा जलवा दाखवत असते.
2 / 9
त्याच पाठोपाठ आता श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीदेखील आपल्या आईप्रमाणेच स्टायलिश आहे.
3 / 9
आई श्वेता तिवारीच्या पाऊलावर पाऊल ठेवत पलक तिवारीही आपल्या स्टायलिश लूकने चाहत्यांना घायाळ करत असते.
4 / 9
नुकतेच तिचे नवीन फोटो समोर आले आहेत.
5 / 9
पलक तिवारीने बेडरुममध्ये फोटोशूट केले आहेत.
6 / 9
याच फोटोशूटमधले निवडक फोटो तिने शेअर केले आहेत.
7 / 9
तिच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते फुल ऑन फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
8 / 9
ब्लॅक इन ब्युटी म्हणून चाहते पलक तिवारीच्या फोटोंवर कमेंट्स करत आहेत.
9 / 9
सध्या तिच्याच फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
टॅग्स :श्वेता तिवारी