1 / 7बॉलिवूड अभिनेत्री सुरभी ज्योतीने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7या फोटोत सुरभी ज्योती ब्लॅक रंगाच्या ब्रामध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7लेटेस्ट फोटोशूटमध्ये सुरभी ज्योती आपली जिन्स पकडून पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7टेलिव्हिजनवर सुरभीने कुबूल है मालिकेत झोयाची भूमिका केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7इंस्टाग्रामवर ७.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7सोशल मीडियावर सुरभी बोल्ड आणि स्टायलिश फोटो पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7काही दिवसांपूर्वी सुरभीने ब्लॅक अँड ब्लू मोनोकनीमध्ये काही फोटो शेअर केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)