Join us  

श्वेता तिवारीच्या लेकीचे ग्लॅमरस फोटोशूट, चाहत्यांनी म्हटले इंडियन काइली जेनर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 2:22 PM

1 / 8
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारची मुलगी पलक ही सध्या चर्चेत आहेत. कारण तिचे ताजे फोटो.
2 / 8
लॉकडाऊनमुळे पलक घरात कैद आहे. पण म्हणून काय झाले तिने घरीच फोटोशूट केले.
3 / 8
घरात केलेल्या तिच्या या ग्लॅमरस फोटोंवर सध्या कमेंटचा पाऊस पडतोय.
4 / 8
तिचे फोटो पाहून अनेकांनी तिला इंडियन काइजी जेनर म्हटले आहे.
5 / 8
पलक ही सोशल मीडियावर मात्र खूपच प्रसिद्ध आहे. तिचे चाहते देखील बरेच आहेत.
6 / 8
अलीकडे पलकने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते.
7 / 8
स्टाइलच्या बाबतीत पलक ही श्वेतावर गेली आहे.
8 / 8
ताज्या या फोटोमध्ये देखील पलक बोल्ड लूकमध्ये दिसतेय. पलक ही श्वेता आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. तर अभिनव कोहली हा तिचा सावत्र बाप आहे.
टॅग्स :श्वेता तिवारी