Join us  

पिवळ्या रंगाच्या लेहंग्यात शहनाज गिलने केले फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:09 PM

1 / 8
बिग बॉस (Bigg Boss) फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill)ने पिवळ्या रंगाच्या लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
शहनाजने लेहंग्यावर निळा आणि पिंक रंगाची ओढणी घेतली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
हे फोटो शेअर करत शहनाज गिलने लिहिले की, कसा होता तुमचा दिवस?? (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
शहनाजच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
एका युजरने लिहिले की, दिवस तर खूप छान होता पण तू त्यापेक्षाही खूप सुंदर आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, किती गोड दिसते आहेस बेबी. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिल पूर्णपणे कोलमडून गेली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
मात्र आता हळूहळू शहनाज गिल त्यातून बाहेर पडते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शेहनाजने स्वतःमध्ये खूप बदल केला आहे. दिवसेंदिवस ती ग्लॅमरस होत चालली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :शेहनाझ गिलसिद्धार्थ शुक्लाबिग बॉस