1 / 11 रिताशा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.आपल्या खासगी आणि आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.2 / 11ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. 3 / 11साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. 4 / 11याआधीही रिताशाचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.5 / 11नुकतेच रिताशाने काही फोटो शेअर केले असून यांत तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. 6 / 11तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. सोशल मीडियावर सध्या रिताशाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.7 / 11यातील एका फोटोत स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.8 / 11विविध अंदाजातील रिताशाचे हे फोटो आहेत. 9 / 11तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. 10 / 11रिताशाच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.11 / 11