By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 15:56 IST
1 / 9 रुबीनाने सुरुवातीपासूनच तिचे सौंदर्य, अदा,फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. 2 / 9शेअर केलेल्याया फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे.3 / 9सोशल मीडियाच्या माध्यमातून रुबीना नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. 4 / 9तिने पांढ-या रंगाचा पेहराव केला आहे. 5 / 9फॅन्सना तिचा हा लूकही प्रचंड आवडला आहे. 6 / 9 चाहत्यांनीही फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.7 / 9सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. 8 / 9सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. 9 / 9त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे रुबीनाचा बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.