Join us  

रात्रीस खेळ चालेमधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरचे हे फोटो पाहून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 7:10 PM

1 / 8
रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंताच्या भूमिकेत अपूर्वा नेमळेकर दिसत आहे.
2 / 8
अपूर्वाला या मालिकेमुळे चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे.
3 / 8
अपूर्वाला सोशल मीडियावर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर फॉलो करत असून ती नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.
4 / 8
अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत देखील काम केले आहे.
5 / 8
अपूर्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले २ या मालिकेमुळेच मिळाली.
6 / 8
अपूर्वाने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांमध्ये देखील काम केले आहे.
7 / 8
इश्क वाला लव्ह या चित्रपटातही अपूर्वा झळकली होती.
8 / 8
अपूर्वाला आता प्रेक्षक शेवंता म्हणूनच ओळखू लागले आहेत.