'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील सुशल्या आठवतेय का? पाहा तिचा दिलखेचक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 13:45 IST
1 / 10सुशल्या बनत ऋतुजाने रसिकांची तुफान पसंती मिळवली होती.2 / 10देसी अंदाजा सुशल्या म्हणजेच ऋतुजा पाहायला मिळाली होती.3 / 10मालिकेत नेहमी साडी परिधान करत असल्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळाला. 4 / 10ऋतुजा ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो. 5 / 10 रिल लाईफमध्ये देसी अंदाजात झळकणारी सुशल्या ख-या आयुष्यात मात्र मॉडर्न आहे.6 / 10सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिची मॉडर्न अंदाज पाहायला मिळेल.7 / 10तिची हे फोटो पाहिल्यावर क्षणासाठी तुम्हीही चक्रावून जाल.8 / 10सोज्वळ तितकीच ग्लॅमरस ऋतुजा ख-या आयुष्यात आहे.9 / 10या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत.10 / 10 सध्या मॉडर्न फोटोंमुळेच ऋतुजा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.