Join us  

पायल रोहतगीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो झाले व्हायरल, संग्राम सिंगसोबत घेणार सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 2:45 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री आणि लॉकअप स्पर्धक पायल रोहतगीच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
पायलने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये पायलने गुलाबी आणि केशरी रंगाचा सलवार सूट घातलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
पायल तिच्या मेहंदीने सजवलेले हात आणि पाय फ्लॉंट करताना पोज देत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
पायलच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
पायल आणि संग्राम सिंग ९ जुलै रोजी आग्रा येथे लग्न करणार आहेत. लग्नानंतर ते १४ जुलैला दिल्लीत रिसेप्शन पार्टीही ठेवणार आहे, ज्यात त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
पायल आणि संग्राम सिंह १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, त्यांची २०१४ मध्ये एंगेजमेंट झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :पायल रोहतगीलॉक अप