Join us

निक्की तांबोळीने शेअर केलं तिचं ग्लॅमरस फोटोशूट, फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 16:16 IST

1 / 7
अभिनेत्री निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
नुकतेच निक्की तांबोळीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये निक्की तांबोळीने पर्पल कलरचा ब्रॅलेट आणि स्किन फिट स्कर्ट घातला आहे. यात बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
निक्की स्टायलिश फ्रंट कट ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना हॉट पोझ देत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
निक्कीने तिचे केस बांधून आणि न्यूड मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
निक्की तांबोळीच्या चाहत्यांना तिचे हे फोटो आवडले आहेत. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव त्यांनी केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे, तिचे इंस्टाग्रामवर 35 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)