Join us  

SEE PICS : टीव्हीच्या ‘नागीन’वर सगळेच फिदा...! निया शर्माच्या या फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 5:30 PM

1 / 9
निया शर्मा अशी अभिनेत्री आहे जी तिच्या कामापेक्षा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.
2 / 9
निया पुन्हा एकदा तिच्या अशाच बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
3 / 9
ब्लॅक फुल स्लिव टॉप, कॅप आणि न्यूड मेकअपमधील तिच्या या फोटोंनी चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केले आहे.
4 / 9
निया शर्मा तिच्या फोटोंमुळे अनेकदा ट्रोलही होते. पण तिने कधीच या ट्रोलिंगची पर्वा केली नाही.
5 / 9
2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती.
6 / 9
2018 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही यादी जाहीर केली होती.
7 / 9
एक हजारों में मेरी बहना है या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
8 / 9
यानंतर ती जमाई राजा या मालिकेत दिसली.
9 / 9
खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शोच्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली.
टॅग्स :निया शर्मा