Join us  

वजन वाढल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्याची निर्मात्याने दिली होती या अभिनेत्रीला धमकी, असा झाला कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 3:17 PM

1 / 11
मराठी हिंदीसह नेहाने साउथच्या अनेक सिनेमातही काम केले आहे. नेहाला अनेक भाषा अवगत आहेत.
2 / 11
अलीकडच्या काळात तिची छोट्या पडद्यावरील मे आय कम इन मॅडम ही मालिका बरीच गाजली होती.
3 / 11
मालिकेच्या दिग्दर्शकाने तिला वजन कमी करण्यावरुन तंबी दिल्याच्या बातम्या नेही चर्चेत होती.
4 / 11
वजन कमी न केल्यास रिप्लेस करण्यात येणार असल्याची धमकी नेहाने निर्मात्यांकडून देण्यात आली होती.
5 / 11
यानंतर वजन कमी करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली.
6 / 11
विविध गोष्टी करत वजन कमी करत ग्लॅमरस लूक मिळवला.
7 / 11
इन्स्टापेजवर नजर टाकल्यास नेहाच्या सेक्सी अदा आणि हॉट अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.
8 / 11
नेहाचा तितकाच सेक्सी आणि हॉट आहे.
9 / 11
नेहा आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते.
10 / 11
लहानपणापासूनच चित्रपटांत काम करत आली आहे.
11 / 11
नेहाला अॅक्टिंग फील्डमध्ये आणण्यात तिच्या आईची मोठी भूमिका होती.
टॅग्स :नेहा पेंडसे