Join us  

Must see : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका धाबडगावकर अर्थात तुमच्या लाडक्या शनायाचा हा अंदाज तुम्ही पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 1:52 PM

झी मराठी वाहिनीवरील सध्याची प्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यात शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील धाबडगावकर हिला काही महिन्यात चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. घराघरात पोहोचलेल्या या लाडक्या शनायाला आपण छोट्या पडद्यावर मॉडर्न अंदाजात पाहतो. पण, तुम्हाला माहितीये का, ही शनाया अर्थात रसिका तिच्या खासगी आयुष्यात कमालीची पारंपारिक अवतारात वावरत असते. मग तुम्ही पाहणार तिचे हे क्यूट फोटोज....

झी मराठी वाहिनीवरील सध्याची प्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यात शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील धाबडगावकर हिला काही महिन्यात चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. घराघरात पोहोचलेल्या या लाडक्या शनायाला आपण छोट्या पडद्यावर मॉडर्न अंदाजात पाहतो. पण, तुम्हाला माहितीये का, ही शनाया अर्थात रसिका तिच्या खासगी आयुष्यात कमालीची पारंपारिक अवतारात वावरत असते. मग तुम्ही पाहणार तिचे हे क्यूट फोटोज....शॉर्टस घालणाऱ्या तुमच्या मॉडर्न शनायाला तुम्ही अशा साडीत इमॅजिन करू शकता?कधीकधी वैयक्तिक आयुष्यात ती अशी ग्लॅमरसही दिसते.ही तिची नटखट अदा तुम्हाला नक्कीच प्रेमात पाडेल.छोटया पडद्यावर तिचा वावर आणि तिचं असणं आपल्यासाठी किती सुखावह असतं, हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच वाटेल.निळ्या रंगातील या साडीत रसिका ही कमालीची सुंदर दिसते आहे. पाहा तिचा हा क्यूट फोटो...लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये शनाया रेड हॉट दिसते आहे.तिच्या स्वत:च्याच विश्वात रममाण झाल्यानंतर कशी दिसते शनाया? पाहा हा फोटो...आपल्याला ती जशा ड्रेसिंगमध्ये आवडते. तशाच शॉर्टसमधील तिचा हा लूक़..विना मेकअप आणि वैयक्तिक आयुष्य जगणारी शनाया आपल्याला नेहमीच आवडते.