Join us  

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील 'माया'चा ग्लॅमरस अंदाज, सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 6:00 AM

1 / 11
या मालिकेतील राधिका, गुरुनाथ आणि शनाया यांच्याप्रमाणेच आणखीन एक पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
2 / 11
रुचिरा जाधवने साकारलेली माया ही भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत आहे. रूचिराने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे.
3 / 11
विशेष म्हणजे रूचीराने या आधीही टीव्ही मालिकेत काम केले आहे. 'तुझ्यावाचून करमेना' या मालिकेमधून रुचिराने तिच्या करिअरला सुरूवात केली होती.
4 / 11
आजपर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.रूचिरा सोशल मीडियावर प्रचंड एक्टिव्ह असते.
5 / 11
शूटिंग लोकेशनवरून वेळ मिळेल तसे ती तिच्या अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.
6 / 11
ऑनस्क्रीनप्रमाणेच ख-या आयुष्यातही ती स्टायलिश आहे. विविध अंदाजातील फोटो तिने शेअर केले आहेत.
7 / 11
फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. या फोटोतील रूचिराचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
8 / 11
रसिकांकडून आणि रूचिराच्या चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
9 / 11
ख-या आयुष्यातही ग्लॅमरस आणि तितकाच मार्डन अंदाज पाहायला मिळत आहे.
10 / 11
इन्स्टाग्राम खात्यावर रुचिराचे बरेच ग्लॅमरस आणि हॉट फोटो पाहायला मिळतात.
11 / 11
इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले एकाहून एक हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायको