मन झालं बाजींद मालिकेतली कृष्णा खऱ्या आयुष्यात आहे जबरदस्त स्टायलिश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 13:52 IST
1 / 10साधेपणातच सौंदर्य आहे हे कृष्णाकडे पाहून कळतं. 2 / 10पण कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात ही खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.3 / 10तिचं हे रूप देखील चाहत्यांना खूप आवडतं. 4 / 10तिच्या स्टाईल बद्दल बोलताना ती म्हणाली,'मला स्वतःला कम्फर्टेबल कपडे परिधान करायला आवडतात. मग ते ट्रेडिशनल असोत किंवा वेस्टर्न. 5 / 10मला असं वाटत कि आपण सगळे कलर्स ट्राय केले पाहिजेत.6 / 10मला स्वतःला पेस्टल कलर्स खूप आवडतात पण सर्व कलर्स सोबत एक्सपेरिमेंट करते .7 / 10म्हणूनच कदाचित माझी स्टाईल चाहत्यांना आवडते. 8 / 10हॉलिवूडमध्ये मी कायली जेनर, जेनिफर लोपेझ, रिहाना यांना फॅशन आयकॉन म्हणून बघते. 9 / 10बॉलिवूडमध्ये दीपिका, प्रियांका चोप्रा आणि कोमल पांडे म्हणून जी ब्लॉगर आहे यांना मी फॉलो करते. 10 / 10त्यांच्या स्टाईल मधून मला इन्स्पिरेशन मिळतं.