Join us  

Bigg Boss 14 : रूबीना दिलैकच्या बहिणीवर क्षणभर अली गोनीही झाला होता लट्टू, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 3:49 PM

1 / 10
‘बिग बॉस’च्या 14 चे स्पर्धक जवळपास 100 दिवसांपासून बिग बॉसच्या घरात बंद आहेत. ना बाहेरच्या जगाशी संबंध, ना घरच्यांची भेट. अशात अलीकडे बिग बॉसने सर्व स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी भेटण्याची संधी दिली. यावेळी एका व्यक्तिची खास चर्चा झाली.
2 / 10
होय, ही व्यक्ती कोण तर रूबीना दिलैकची बहीण ज्योतिका उर्फ नैना दिलैक. नैनाची चर्चा झाली ती का तर तिच्या सौंदर्यामुळे.
3 / 10
होय, सुंदर नैनावर बिग बॉसच्या घरातील सदस्य अली गोनी सुद्धा भाळला.
4 / 10
नैनाने रूबीनाची भेट घेतली. तिला खूप गोष्टी समजावून सांगितल्या आणि प्रत्येकाला प्रभावित केले.
5 / 10
नैना घरातून बाहेर गेल्यावर प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसला.
6 / 10
अली गोनी तर एकदम लट्टू झाला. अरे यार नैना, कभी कभी बात कर लिया करो... अशी मजेदार कमेंट त्याने केली.
7 / 10
नैना ही युट्यूब कॉन्टेंट क्रिएटर आहे. तिने बीटेक केले आहे. ट्रॅव्हलिंग आणि कुकींग करणे तिला मनापासून आवडते.
8 / 10
नैना सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. बिग बॉसमध्ये असलेल्या आपल्या बहीण व जीजूला ती जबरदस्त सपोर्ट करताना दिसतेय.
9 / 10
राहुल वैद्यने अभिनव शुक्लाला ‘नल्ला’ म्हटले, तेव्हा नैनाने सोशल मीडियावर पोस्ट करत राहुलला सुनावले होते. पप्पू, मम्मी की याद आई गई तो घर से भाग गया. दुसरों को किस मुंह से नल्ला बुलाता है, असे टिष्ट्वट तिने केले होते.
10 / 10
राहुल वैद्यने अभिनव शुक्लाला ‘नल्ला’ म्हटले, तेव्हा नैनाने सोशल मीडियावर पोस्ट करत राहुलला सुनावले होते. पप्पू, मम्मी की याद आई गई तो घर से भाग गया. दुसरों को किस मुंह से नल्ला बुलाता है, असे tweet तिने केले होते.
टॅग्स :बिग बॉस १४