Join us  

लग्नानंतर करिश्मा तन्ना झाली आणखी बोल्ड, बिकनीतील फोटो शेअर करून वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 5:32 PM

1 / 6
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री करिश्मा तन्नाने काही दिवसांपूर्वी वरुण बंगेरासोबत लग्न केले आहे. लग्नानंतर ती आणखी बोल्ड झाली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
2 / 6
लग्नानंतर करिश्मा तन्ना सतत बोल्ड फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. करिश्मा तन्नाने नुकतेच बिकनीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोत करिश्मा बिकनीत पूलच्या किनारी बसलेली दिसते आहे. या फोटोंना काही तासांतच १ लाख ८० हजार लाइक्स आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
4 / 6
करिश्मा तन्नाचे बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
5 / 6
करिश्मा तन्ना बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
6 / 6
सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर करिश्मा तन्नाचे ६.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
टॅग्स :करिश्मा तन्ना