Join us  

स्टायलिश मास्क घालून दिसली अभिनेत्री करिश्मा तन्ना, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 8:00 AM

1 / 7
अभिनेत्री करिश्मा तन्नाने अलीकडेच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)
2 / 7
या फोटोंमध्ये करिश्माने स्टायलिश मास्क घातलेला दिसतोय. (Photo Instagram)
3 / 7
सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)
4 / 7
इन्स्टाग्रामवर करिश्मा भलतीच पॉप्युलर आहे. (Photo Instagram)
5 / 7
2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत असून करिश्मा तन्नाने आजवर 'क्योंकी साँस भी कभी बहू थी', 'कही तो मिलेंगे', 'देस में निकला होगा चाँद', 'शरारत', 'कुसूम'मध्ये काम केले. (Photo Instagram)
6 / 7
'बिग बॉस 8', 'नच बलिए 7' आणि 'फियर फॅक्टर : खतरों के खिलडी' मध्येही दिसली आहे. (Photo Instagram)
7 / 7
अलीकडेच करिश्मा तन्ना 'खतरों के खिलाडी 10' या टीव्ही शोची विजेती ठरली. (Photo Instagram)
टॅग्स :करिश्मा तन्ना