Join us  

'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती', जास्मीन भसीनचे बॅकलेस टॉपमधील फोटो पाहून भडकले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 7:49 PM

1 / 7
टेलिव्हिजनवरील अभिनेत्री जास्मिन भसीनने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
या फोटोत जास्मिन भसीनने बॅकलेस टॉपमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
जास्मिन भसीनचे फोटो पाहून चाहते भडकले आहेत आणि तिला ट्रोल करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
जास्मिन भसीनच्या फोटोवर नेटकरी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असे म्हणत तिला ट्रोल करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
जास्मिन भसीन बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
जास्मिन भसीनचे इंस्टाग्राम अकाउंटवर ५.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
सध्या जास्मिन भसीन अभिनेता अली गोनीसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :जास्मीन भसीनबिग बॉस १४