Join us

इश्कबाज फेम सुरभी चंदनाचे हे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 19:35 IST

1 / 6
इश्कबाज या मालिकेत सुरभी चंदना अनिका ही भूमिका साकारत होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत होते.
2 / 6
इश्कबाज ही मालिका संपल्यानंतर सुरभी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहात आहे.
3 / 6
सुरभी तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असून तिचे हे फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहेत.
4 / 6
सुरभीच्या सगळ्याच फोटोंना लाखोहून अधिक लाईक्स मिळत असतात.
5 / 6
सुरभीने तिच्या करियरच्या सुरुवातीला जाहिरातींमध्ये काम केले होते. तसेच मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारताना ती दिसली होती.
6 / 6