Join us  

रसिका सुनीलचा वर्कआउट लूक पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 7:00 AM

1 / 10
अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारते आहे.
2 / 10
शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.
3 / 10
रसिका सुनील सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.
4 / 10
नुकतेच रसिकाने वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 10
या फोटोत रसिका सुनील खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 10
रसिकाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
7 / 10
तिचे चाहते तिचे हे हॉट फोटो पाहून क्लीन बोल्ड झाले आहेत.
8 / 10
या फोटोजमध्ये रसिका डंबेल्स हातात घेऊन वर्कआऊट करताना दिसतात आहे. त्याचबरोबर स्ट्रेचिंग हा व्यायामाचा प्रकार देखील करताना दिसत आहे.
9 / 10
यात रसिकाने जिम सूट घालून आणि वर दोन छोट्या वेण्या बांधून केसांची केलेली हेअरस्टाईल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
10 / 10
टॅग्स :रसिका सुनिलमाझ्या नवऱ्याची बायको