Join us  

OMG! टीव्हीची ‘प्रेरणा’ अचानक झाली बोल्ड, एकापाठोपाठ एक शेअर केलेत स्टनिंग फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 5:31 PM

1 / 9
टीव्हीची प्रेरणा अर्थात एरिका फर्नांडिस सध्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. मालदीव्ह व्हॅकेशनचे ल्ड फोटो शेअर करण्याचा अक्षरश: सपाटा तिने लावला आहे.
2 / 9
एरिकाचे हे कधी नव्हे इतके बोल्ड रूप पाहून चाहतेही हैराण आहेत.
3 / 9
तूर्तास तिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
4 / 9
कसौटी जिंदगी की 2 या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या एरिकाने या फोटोत बिकनीत एकापेक्षा एक ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.
5 / 9
कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे 'संस्कारी बहू' अशी तिची इमेज बनली.
6 / 9
ऑनस्क्रीन एरिका खूप सोज्वळ दिसत असली तरी रिअल लाईफमध्ये एरिका अधिक बोल्ड आणि बिनधास्त आहे.
7 / 9
एरिका ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत झळकली होती. एरिकाने कुछ रंग प्यार के ऐसे भी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
8 / 9
एरिका फर्नांडिसचे इंस्टाग्रामवर ३.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
9 / 9
अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत येण्यापूर्वी एरिका मॉडेल होती. या काळात तिने अनेक फोटोशूट केले होते. 2012 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत एरिकाने टॉप 10मध्ये स्थान मिळवले होते.
टॅग्स :एरिका फर्नांडिस