'सही पकडे है' असं म्हणणारी अंगुरी भाभीचे शिक्षण जाणून वाटेल आश्चर्य'; एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 17:39 IST
1 / 9'अंगुरी भाभी' भूमिकेमुळे ती सगळ्यांची आवडती अभिनेत्री बनली आहे.2 / 9चाहते तिला अंगुरी भाभी नावानेच जास्त ओळखतात. 3 / 9मालिकेत तोडकं-मोडकं इंग्लिश बोलणारी अंगुरी खऱ्या आयुष्यात खूप शिकली आहे.4 / 9जाणून आश्चर्य वाटेल तिनं एमबीए मास्टर्स केलं आहे.5 / 9शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती अभिनयाकडे वळली होती.6 / 9अभिनयासोबतच ती उत्तम कथ्थम नृत्यांगणादेखील आहे.7 / 9या मालिकेने तिला पैसा प्रसिद्ध आणि प्रतिष्ठा सगळं काही मिळवून दिलं आहे.8 / 9शुभांगीला या मालिकेत काम करण्याचे चांगलंच मानधन मिळतं.9 / 9शुभांगी अत्रे एका एपिसोडसाठी तब्बल 40 ते 50 हजार रुपये मानधन घेते.