Join us  

Corona Virus :देवा, जगभरात कोरोनाची दहशत, ही अभिनेत्री आहे या सा-यांपासून अनभिज्ञ ‘या’ गोष्टी करण्यात बिझी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:07 PM

1 / 7
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरसने आत्तापर्यंत 6 हजारांवर लोकांचा जीव घेतला असून आत्तापर्यंत दीड लाखांवर लोकांना या व्हायरसची लागण घातली आहे.
2 / 7
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.
3 / 7
अनेक कलाकार शूटिंग न करता घरीच राहून योग्य उपायोजना सुचवत आहे.
4 / 7
कोरोनाविषयी जनजागृती करताना दिसतायेत. मात्र करिश्मा तन्ना अपवाद ठरली आहे.
5 / 7
जगात काय सुरू आहे या गोष्टीपासून ती अनभिज्ञनच असल्याचे जाणवते. सोशल मीडियावर तिने तिचे बिकनी फोटो शेअर करण्याचा सपाटाच लावल्याचे पाहायला मिळत आहे.
6 / 7
तिचे असे हॉट सेक्सी फोटो पाहून नेटीझन्सनेही तिच्यावर चांगलेच टिका करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
7 / 7
. जगात कोरोनाची दहशत पसरली असताना करिश्माचे असे वागणे नेटक-यांना चांगलेच खटकले आहे.
टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकरिश्मा तन्ना