Join us  

मिका सिंगसोबतच्या अफेअरमुळे लाईमलाईटमध्ये आलेल्या या अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 7:00 AM

1 / 10
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री चाहत खन्ना गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आहे.
2 / 10
बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे चाहता खन्ना चांगलीच नावारूपाला आली.
3 / 10
या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
4 / 10
कबूल है 'कुमकुम: प्यारा सा बंधन', 'तुझ संग प्रीत लगाई सजना' आणि 'हीरो भक्ति की शक्ति है' यांसारख्या मालिकेत झळकली होती.
5 / 10
संजय दत्तच्या प्रस्थानम सिनेमात ती झळकली होती.
6 / 10
लॉकडाऊनच्या काळात चाहत व मिकाचा हा फोटो समोर आल्याने सगळीकडे या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या.
7 / 10
सोशल मीडियावर ती सक्रिय असते.
8 / 10
आपले हॉट आणि बोल्ड फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
9 / 10
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.
10 / 10
सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने तिने रसिकांची मनं जिंकली आहेत.
टॅग्स :मिका सिंग