Join us  

Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यानंतर कविता कौशिक आली चर्चेत, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 8:00 AM

1 / 8
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री कविता कौशिकने नुकतीच बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री केली आहे.
2 / 8
एफआयआर मालिकेत चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेतून कविता कौशिक घराघरात लोकप्रिय झाली. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
कविता कौशिक बिग बॉसच्या घरात या सीझनमध्ये दुसरा कॅप्टन बनविले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
रिअल लाइफमध्ये कविता कौशिक ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळते. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
कविता कौशिकचा जन्म १५ जानेवारी, १९८८ साली झाला होता आणि ती हरियाणाची आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
कविता कौशिकने आपल्या करिअरची सुरूवात कुटुंब मालिकेतून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
कविता कौशिकचे इंस्टाग्राम अकाउंटवर जवळपास ६.६ लाख फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
टॅग्स :बिग बॉस १४कविता कौशिक