Join us  

'अंगूरी भाभी'च्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड, फ्रॉकमधील फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 4:36 PM

1 / 6
सुपरहिट कॉमेडी मालिका भाभीजी घर में हैमधील अंगूरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रेने कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
शुभांगी अत्रे सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि ती चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी मालिकेत साडी किंवा लेहंग्यात पाहायला मिळते. मात्र ती खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
नुकतेच शुभांगीने तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.(फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
या फोटोत शुभांगी व्हाइट अँड ब्राउन फ्रॉकमध्ये खूप हॉट आणि ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
वयाच्या चाळीशीतही शुभांगी अत्रेने स्वतःला खूप फिट ठेवले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :भाभीजी घर पर है