Join us

'थोडीतरी लाज बाळग...', फॅशनच्या नादात पॅण्ट घालायला विसरली Urfi Javed

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 13:45 IST

1 / 9
सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद नेहमी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत येत असते.
2 / 9
उर्फी जावेद आपल्या अतरंगी स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
3 / 9
उर्फी जावेद सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
4 / 9
असा कोणता दिवस नाही ज्या दिवशी उर्फी जावेद आणि तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले नाहीत.
5 / 9
दरम्यान आता पुन्हा उर्फी जावेद पुन्हा एकदा हटके कपड्यांमुळे चर्चेत आली आहे.
6 / 9
उर्फी आता घरातून पॅण्ट न घालताच बाहेर पडली आहे. तिचा हा गेटअप पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
7 / 9
उर्फी जावेदने व्हाइट रंगाचा स्विम सूट टॉपसारखा परिधान केला आहे आणि त्याखाली काहीच घातलेले नाही. कंबरेला तिने लाइट बांधली आहे.
8 / 9
उर्फी जावेदचा ड्रेसिंग सेन्स पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
9 / 9
एका युजरने म्हटले की, थोडीशी लाज बाळग. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत.