धमाल नृत्य आणि अभिनयाने बॉलिवूडमधील एक काळ गाजवलेली अभिनेत्री रविना टंडन सध्या फारशा चित्रपटात दिसत नाही खरी. पण अनेक पार्टीज सोशल गॅदरिंग्जमध्ये तिचा सहभाग असतो. अशाच एका प्रंसंगी आलेल्या रविनाने तिचे मधुर हास्य आणि तिच्या पाठीवरील या आकर्षक टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
स्टायलिश अभिनेत्री सुश्मिता सेननेही तिच्या हातावर टॅटू काढून घेतला आहे.
प्रियंका चोप्राचा उजव्या हातावर काढलेला व सतत दिसणारा आकर्षक टॅटू.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरणारी बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतच्या मानेवरील हा टॅटू.
दाक्षिणात्य अर्थात टॉलिवूडची चर्चित अभिनेत्री खुशबूचा हा टॅटू.
बॉलिवूड अभिनेता कमल हसनची मुलगी श्रती हसनचा डाव्या खांद्यावरील टॅटू.
इशा देओल हिने आपल्या पाठिवर काढलेला टॅटू.
रणबीर कपूरवर असलेले प्रेम जाहीर करताना दीपिका पडूकोणने मानेवर R K ही इनिशियल्स गोंदवून घेतली खरी पण ब्रेकअपनंतर तिने तो टॅटू पुसून न टाकता त्याचेच खुबीने वेगळ्या डिझाईनमध्ये रुपांतर करून घेतले.