Join us

श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरचे कधीही न पाहिलेले फोटो पाहा, इथे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूरच्या डेब्यू सिनेमाची घोषणा झालीय. त्यामुळे सध्या जान्हवी चांगलीच चर्चेत आहे. जान्हवीचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूरच्या डेब्यू सिनेमाची घोषणा झालीय. त्यामुळे सध्या जान्हवी चांगलीच चर्चेत आहे. जान्हवीचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.जान्हवी ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेयं. इकडे ‘धडक’चे पोस्टर लॉन्च झाले आणि तिकडे जान्हवीने तिचे सोशल अकाऊंट पब्लिक केले.होय, जान्हवीने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट लॉक करून ठेवले होते. पण आता तिने ते अनलॉक केले आहे. यावरचे तिचे फोटो वेड लावणारे आहेत.जान्हवीचे हे फोटो पाहून तुम्ही घायाळ व्हाल, यात शंका नाही.बहिणीसोबतचा एक फोटोही जान्हवीने शेअर केला आहे.शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टरसोबत ‘धडक’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतेयं.