Join us  

Taarak Mehta : केसात गजरा, डोळ्यात काजळ 'तारक मेहतामधील बबिता जीना पाहून नेटकरी झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 5:11 PM

1 / 6
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बबिता जीची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
मुनमुन दत्ताने पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता गुलाबी आणि जांभळ्या रंगाचा बनारसी लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
हातात बांगड्या, डोळ्यात काजळ आणि केसात गजरा माळला आहे. ट्रेडिशनल लूकमध्ये मुनमुनला पाहून तिचे चाहते घायाळ झालेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
मुनमुनचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या या फोटोंना आतापर्यंत हजारो लाईक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :मुनमुन दत्ता