Join us  

राजकुमार राव 'श्री' चित्रपटाचं शूटिंग सुरु, ही आहे स्टारकास्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 6:38 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या आगामी 'श्री' चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
2 / 6
'श्री' हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
3 / 6
भूषण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन सांड की आँख फेम तुषार हिरानंदानी करणार आहेत. (फोटो-इन्स्टाग्राम)
4 / 6
या चित्रपटात आलिया एफ, ज्योतिका आणि शरद केळकर यांच्याही भूमिका आहेत. (फोटो-इन्स्टाग्राम)
5 / 6
टी-सीरीजने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या 'मुहूर्त' सोहळ्यातील फोटो पोस्ट करून ही बातमी दिली. (फोटो-इन्स्टाग्राम)
6 / 6
अभिनेत्री आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाच्या मुहूर्ताशी संबंधित फोटो शेअर केले आहेत. (फोटो-इन्स्टाग्राम)
टॅग्स :राजकुमार रावभुषण कुमारशरद केळकर