Join us  

बाबो, संजय कपूरच्या लेकीने बोल्डनेसच्या सर्व हद्द केल्या पार, पहा कसे केले आहे फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 2:01 PM

1 / 10
काही स्टारकिड्सने सिनेमात दणक्यात एंट्री केली आहे, तर काहींची अजून एंट्री बाकी आहे.
2 / 10
बॉलीवुडचा अभिनेता संजय कपूर याची लाडाची लेक म्हणजे शनाया कपूर सुध्दा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे.
3 / 10
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्याच सिनेमात ती झळकणार आहे.
4 / 10
शनायाने खूप मेहनत केलीय आणि तिचा ग्रॅण्ड लॉन्च व्हावा, अशी माझी इच्छा होती. तो तिचा अधिकार आहे, असे संजय कपूरने सांगितले होते.
5 / 10
बॉलिवूडमध्ये पदार्पणाची घोषणा झाल्यापासून शनाया सोशल मीडियावर तिच्या अंदानी फुल ऑन धुमाकुळ घालत आहे.
6 / 10
शनाया सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.
7 / 10
सोशल मीडियावर शनाया कपूरदेखील प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.
8 / 10
तिच्या फॉलोअर्सची संख्याही कोण्या बॉलिवूड सेलिब्रेंटीपेक्षा कमी नाही.
9 / 10
तिने पुन्हा एकदा हॉट फोटोशूट करत सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
10 / 10
शनायाचा हा बोल्ड अंदाज पाहून नेटक-यांच्याही नजरा तिच्यावरच खिळल्या आहेत.
टॅग्स :शनाया कपूरसंजय कपूर