Join us

शाहिद - मीराचे शुभमंगल

By admin | Updated: July 8, 2015 00:00 IST

एका मैत्रिणीसह नवविवाहीत दांपत्याची ही एक सुहास्य मुद्राशाहिदचे वडील पंकज कपूर पत्नी सुप्रिया पाठक यांच्यासहबॉलिवूडमधील शाहिदच्या मित्रांसाठी ...

एका मैत्रिणीसह नवविवाहीत दांपत्याची ही एक सुहास्य मुद्रा

शाहिदचे वडील पंकज कपूर पत्नी सुप्रिया पाठक यांच्यासह

बॉलिवूडमधील शाहिदच्या मित्रांसाठी १२ जुलै रोजी मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.

नववधू मीरासोबत मीडियाला पोझ देणारा शाहिद

शाहिदचे वडील अभिनेते पंकज कपूर एका आध्यात्मिक गुरूंचे अनुयायी आहेत. त्यांच्या सत्संगच्या कार्यक्रमादरम्यान शाहिद व मीराची भेट झाली होती. त्यानंतर दोघांचे एकमेकांशी सूर जुळले व अखेर ते लग्नगाठीत अडकले.

या सोहळ्यासाठी शाहिद व मीराच्या कुटुंबियांव्यतिरिक्त मोजकीच मित्रमंडळी उपस्थित होती.

गुरगाव येथे काल हा शानदार विवाहसोहळा पार पडला.

अप्रतिम नृत्यकौशल्य आणि तितक्याच दमदार अभिनयामुळे लाखो तरूणींच्या हृदयाची धडकन बनलेला चॉकलेट बॉय शाहिद कपूर मीरा राजपूतसोबत लग्नाच्या बेडीत अडकला. (फोटो सौजन्य : सोशल मिडीया)