मल्लिका शेरावतचे हे फोटो पाहून तुम्हाला आठवेल ‘सिमरन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST
मल्लिकाला चित्रपटांत बघण्यासाठी तिचे चाहते आतूर आहे. पण मल्लिकाच्या हाती सध्या तरी कुठलाही चित्रपट नाही. अशात मल्लिका काय करतेय? काही अंदाज?
मल्लिका शेरावतचे हे फोटो पाहून तुम्हाला आठवेल ‘सिमरन’
मल्लिकाला चित्रपटांत बघण्यासाठी तिचे चाहते आतूर आहे. पण मल्लिकाच्या हाती सध्या तरी कुठलाही चित्रपट नाही. अशात मल्लिका काय करतेय? काही अंदाज?मल्लिका सध्या इन्स्टाग्रामवर बिझी आहे. या सोशल साईटवर मल्लिकाने पोस्ट केलेले फोटो पाहून तुम्हाला त्याचा अंदाज येईल. मल्लिकाने एकापेक्षा एक हॉट फोटो शेअर केले आहेत. मल्लिकाचे हे फोटो पाहिल्यावर तिच्या ‘मर्डर’ चित्रपटातील सिमरनची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मल्लिका आजही तिच्या हॉटनेससाठी ओळखली जाते. तिचे फोटोही तसेच हॉट आहेत. मल्लिकाच्या या फोटोंवरून तिच्या वयाचा अंदाज बांधणे कठीण आहे.