Join us  

सचिन तेंडुलकरच्या लेकीची अदा न्यारी, नव्या फोटोशूटमध्ये सारा दिसतेय 'लय भारी'! (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 7:25 PM

1 / 5
Sara Tendulkar Photos: मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर विविध कारणांनी चर्चेत असते. सध्या तिने नवा फोटोशूट केला आहे.
2 / 5
ताज्या फोटोशूटमध्ये साराने काळ्या रंगाचा शिमर लाँग गाऊन परिधान केला आहे.
3 / 5
स्पेशल हेअरस्टाईल आणि मॅचिंग इअररिंग्स यामुळे साराने घातलेल्या लाँग गाऊनची शोभा अधिकच वाढलेली दिसते.
4 / 5
काही दिवसांपूर्वीच अंबानी कुटुंबाचा मोठा सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडला. त्यावेळचा हा साराचा हा लूक आहे.
5 / 5
साराच्या या ताज्या फोटोशूटला चाहत्यांनी भरपूर चांगला प्रतिसाद दिली आहे. अवघ्या काही मिनिटांतच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले होते. (सर्व फोटो- सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम)
टॅग्स :सारा तेंडुलकरसचिन तेंडुलकरव्हायरल फोटोज्गुजरातजामनगर