Join us  

PHOTOS: बॉस लूकमध्ये रिया चक्रवर्तीने केलं जबरदस्त फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 4:33 PM

1 / 7
बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)ww
2 / 7
अलीकडेच रियाने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा बॉस लूक दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोत, रिया कोट आणि पँटसह काळ्या-ब्रॅलेटमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
हे फोटो शेअर करताना रिया चक्रवर्तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बॉससारखे.' (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
रिया चक्रवर्तीने 2012 साली 'तुनिगा तुनिगा' या तेलुगू चित्रपटातून आपल्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
रियाने 2013 मध्ये आलेल्या 'मेरे डॅड की मारुती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :रिया चक्रवर्ती